१० हजारांच्या आत मिळू शकतं आयफोनमधील फिचर; Realme C51 च्या लाँच डेटची घोषणा

Realme C51 मध्ये मिनी कॅप्सूल फिचर मिळेल जे आयफोन १४ प्रो सीरिज मधील डायनॅमिक आयलंड सारखं आहे. पुढील आठवड्यात हा फोन भारतीयांच्या भेटीला येईल. हा फोन लो बजेटमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/nPmZfK3

Comments

clue frame