१०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या फोनची लाँच डेट ठरली; Realme 11 5G आणि 11X 5G येत आहेत भारतात

Realme 11 5G And 11X 5G Launch Date : २३ ऑगस्टला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला Realme 11 5G आणि ६४ मेगापिक्सल असलेला Realme 11X 5G येणार असं कंपनीनं सांगितलं आहे. दोन्ही फोन कंपनीच्या वेबसाइट देखील लिस्ट झाले आहेत.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/s4XhmHg

Comments

clue frame