सॅमसंगपेक्षा स्वस्तात दुमडणारा मोबाइल; दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N3 Flip लाँच

OPPO Find N3 Flip बाजारात लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं ह्यात दोन डिस्प्ले दिले आहेत. तसेच शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी ९२०० चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/2lyCNDs

Comments

clue frame