दिलखेचक मजेंटा रंगात येतोय Moto G84 5G; कंपनीनं लाँच डेटसह फीचर्सही सांगितले

Moto G84 5G Launch In India: हा फोन गेल्यावर्षी आलेल्या मोटो जी८२ ची जागा घेईल. हा स्मार्टफोन पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच केला जाईल. ज्यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर मिळेल. फोन तीन कलर्ससह बाजारात येईल.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/oFJge9k

Comments

clue frame