१५ ऑगस्टनिमित्त Jio ची खास ऑफर, एका रिचार्जमध्ये वर्षभराची Validity

Jio Independence day offer : रिलायन्स जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास ऑफर आणली आहे. ही वार्षिक रिचार्ज योजना आहे. हा प्लान २,९९९ रुपयांचा असून या प्रीपेड प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, भरघोस डेटासह, १०० एसएमएस आणि बरंच काही आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/1uHEzxk

Comments

clue frame