एकापेक्षा एक वरचढ फिचर! १२जीबी रॅमसह येऊ शकतो iQOO Z7 Pro 5G, स्पेसिफिकेशन्स लीक

iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ४,६००एमएएचची बॅटरी ६६वॉट फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. जोडीला ६.७८ इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 चिपसेट देखील मिळू शकतो.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/bP4B8Ev

Comments

clue frame