iPhone 15 मध्ये 'हे' फीचर ठरु शकतं गेमचेंजर! वाचा खास फीचर्स

Apple चा लेटेस्ट आयफोन १५ ही सीरीज या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाऊ शकते. आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे मॉडेल्स या सीरिजमध्ये लाँच केले जातील.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/Dmzgk6a

Comments

clue frame