एकदम स्वस्तात मिळतोय iPhone 14, आऊट ऑफ स्टॉक होण्याआधी घ्या विकत, पाहा खास ऑफर्स

Amazon Great Freedom Festival सेल सुरू झाला आहे. हा सेल ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. कमी किमतीत फोन खरेदी करण्याची ही एक चांगली आणि उत्तम संधी आहे. त्यामुळे तुम्ही सध्या मार्केटमधील लेटेस्ट आयफोन सिरीजमधील Apple iPhone 14 अगदी कमी किमतीत घरी आणू शकता. फ्लॅट डिस्काउंटसह अनेक धमाकेदार ऑफर्स दिल्या जात आहेत. आयफोन 14 वर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत ते जाणून घेऊया...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/5Zsv6rK

Comments

clue frame