Meta आणि Ray-Ban एकत्र येऊन २०२१ मध्ये पहिला स्मार्ट ग्लास लाँच केला होता. आता दोन्ही कंपन्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेला स्मार्ट ग्लास लाँच करण्याची तयारी करत आहेत. ह्या स्मार्ट ग्लासच्या मदतीनं युजर्सना लाइव्ह स्ट्रीम करण्याची सुविधा मिळेल.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/vweRNbL
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/vweRNbL
Comments
Post a Comment