३५ हजारांच्या बजेटमध्ये जबरदस्त लॅपटॉप; १६जीबी रॅम, आणि १४ इंचाच्या डिस्प्लेसह Infinix INBook X3 Slim लाँच

Infinix INBook X3 Slim Price In India: इनफिनिक्स इनबुक एक्स३ स्लिममध्ये १४ इंचाचा फुलएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. लॅपटॉप 12th Gen Intel Core i7 प्रोसेसरसह येतो, जोडीला १६जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच ७२०पी एचडी वेबकॅम आणि दोन यूएसबी-सी पोर्ट मिळतात.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/SEIo4ea

Comments

clue frame