अँड्रॉइडचा बादशहा येतोय बाजारात; Google Pixel 8 सीरीजची लाँच डेट कंपनीनं सांगितली

Google Pixel 8 Series ची लाँच डेट कंपनीनं सांगितली आहे, गुगलची आगामी फ्लॅगशिप सीरीज ऑक्टोबरमध्ये सादर होईल. कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि थ्रेडच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/CYi1VNk

Comments

clue frame