Gmail Translate Feature: भलामोठा इंग्रजी ई-मेल आता चुटकीसरशी दिसणार मराठीत; डिक्शनरी शोधण्याची गरज नाही
Gmail Translate Feature: ट्रान्सलेट फिचरच्या मदतीनं आलेला ई-मेल दुसऱ्या भाषेत भाषणांतरीत करता येईल, तेही दुसरे अॅप्स न वापरता. आधी वेब अॅपवर असलेलं हे फिचर आता मोबाइल अॅपवर उपलब्ध झालं असून अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सही ह्याचा वापर करू शकतील.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/U62dwYI
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/U62dwYI
Comments
Post a Comment