कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन हवा? इथे पाहा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे मोबाइल

जर तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही चांगले स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. ह्या लिस्टमध्ये Poco M5, Realme C53, Poco M3, Redmi 12C आणि Moto G13 चा समावेश आहे. इथे आम्ही तुम्चाला ह्या स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह किंमतीची सविस्तर माहिती दिली आहे. कमी किंमतीत देखील ह्यांची परफॉर्मन्स जबरदस्त आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/YIzcaxD

Comments

clue frame