फोन चार्ज करणं जीवावर बेतलं; एका छोट्या चुकीमुळे दोन ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant Woman Dies From Electrical Shock : ब्राजीलच्या कँपीना ग्रँडेमधील एका गर्भवती महिलेचा स्मार्टफोन चार्जिंग दरम्यान विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तिच्या नवऱ्याने सांगितलं की महिला अंघोळीनंतर फोन चार्ज करत होती आणि तेव्हा विजेचा धक्का लागला.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/Bf6WZaS

Comments

clue frame