Xiaomi Raksha Bhandhan सेल सुरु झाला आहे. हा सेल २२ ऑगस्ट २०२३ ते २६ ऑगस्ट दरम्यान सुरु राहील. ज्यात रेडमी नोट १२, रेडमी नोट १२ ५जी आणि शाओमी १३ प्रो सारख्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील्स मिळत आहेत. परंतु तुमचं बजेट तेवढं नसेल तर शाओमीनं ३००० रुपयांच्या आत येणारे गॅजेट्स वेगळे लिस्ट केले आहेत. जर तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला काही गिफ्ट देऊ इच्छित असाल तर ही यादी पाहू शकता.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/mloW4AO
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/mloW4AO
Comments
Post a Comment