परवडणाऱ्या किंमतीत आले रियलमीचे दोन भन्नाट स्मार्टफोन; १६जीबी रॅम, १०८एमपीचा कॅमेरा आणि बरंच काही...

Realme 11 5G सीरीजचे दोन स्मार्टफोन कंपनीनं भारतात लाँच केले आहेत. ज्यांची नावे Realme 11 5G आणि Realme 11X 5G अशी आहेत. हे फोन्स फ्लिपकार्टवर विकले जातील. चला जाणून घेऊया फोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/s6jioM5

Comments

clue frame