Google Remove 43 Android Apps: Google नं प्ले स्टोरवरून ४३ अॅप्स हटवले आहेत, ज्यांच्यावर स्मार्टफोनची बॅटरी संपवण्याच्या आणि युजरची खाजगी माहिती चोरण्याचा आरोप होता. ह्यात बातम्या, कॅलेंडर, म्यूजिक डाउनलोडर आणि टीव्ही/डीएमबी प्लेयरचा समावेश होता.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/U0soF28
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/U0soF28
Comments
Post a Comment