'हा' स्वस्तात मस्त गेमिंग स्मार्टफोन आज करु शकता प्री-ऑर्डर, फ्लिपकार्टवर आहेत खास ऑफर्स

Budget Gaming Smartphone : इन्फिनिक्स कंपनीचा Infinix GT 10 Pro हा एक बजेट गेमिंग स्मार्टफोन आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होत असून यात किंमत ही २० हजारांपेक्षा कमी असू शकते. सोबतच यात Mediatek Dimensity 8050 प्रोसेसर, ८ जीबी रॅम असे दमदार फीचर्स असतील.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/9u6E1i8

Comments

clue frame