Amazfit Bip 5 स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. हे घड्याळ १० दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देतं. ह्याची विक्री अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. हे वॉच व्हाइट, पिंक आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/i9qQk1r
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/i9qQk1r
Comments
Post a Comment