सावधान! AI लाही कान असतात! फक्त टायपिंग ऐकून पासवर्ड ओळखणारं एआय आलं

अलीकडेच एका संशोधनातून समोर सिद्ध समोर आलं आहे की हॅकर्स आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून अचूकरीत्या पासवर्ड चोरु शकतात. हे संशोधन युनायटेड स्टेट्समधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलं. ज्यात जवळच्या एका स्मार्टफोनवर एआय सॉफ्टवेअर अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आलं, ज्याने पासवर्डची चोरला आणि त्याची अचूकता ९५ टक्के होती.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/eqKUsFw

Comments

clue frame