सर्वांच्या आवाक्यात येऊ शकतो 200MP चा कॅमेरा; Redmi Note 13 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Redmi Note 13 Series: आगामी रेडमी नोट सीरिजमध्ये २००-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9200 चिपसेट मिळू शकतो. सीरिजमध्ये तीन मॉडेल सादर केले जाण्याची शक्यता आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/KVUWb68

Comments

clue frame