Refrigerator Tips : पावसाळ्यात 'या' चुका केल्यातर तुमचा रेफ्रिजरेटर होईल खराब, फॉलो करा सोप्या स्टेप्स
Refrigerator हे घरातील एक असं उपकरण आहे, जे सर्वाधिक वापरलं जातं. म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या घरात फ्रिज हा असतोच. पण सर्वांच्याच रेफ्रिजरेटरमध्ये कूलिंग कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे जी पावसाळ्यात तर अनेक घरांना भेडसावत असते. हे प्रामुख्याने होते जेव्हा बाहेरचं वातावरण आणि पाऊस फ्रीजच्या कूलिंगवर परिणाम करतात. त्यामुळे, जर आता या हंगामात तुम्हाला तुमच्या फ्रीजची कूलिंग सुधारायची असेल, तर काही सोपे मार्ग आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने फ्रिजची लाईफ आणखी वाढेल.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/XxmGk3D
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/XxmGk3D
Comments
Post a Comment