OnePlus 12 चा फर्स्ट लुक झाला लिक, दमदार असणार कॅमेरा

OnePlus 12 मधील सेल्फी कॅमेरा पाहिला तर तो अगदी डिस्प्लेच्या मध्यभागी असल्याचं दिसत आहे. तसंच लीक झालेल्या फोटोंनुसार, अलर्ट स्लाइडर आणि पॉवर बटण उजव्या साईडला आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/rKtIdEZ

Comments

clue frame