एकदम सलम कम वजनच समरटफन कणत? Motorola Vivo Apple च आह हलक-फलक फनस

Slim and Light Weight Smartphones 2023 : आजकाल स्लिम असण्याचा जमाना आहे, त्यामुळे अनेकांना आपला स्मार्टफोनही स्लिम, ट्रीम असावा असं वाटतं. अनेकांना स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, बाहेर येणारी कॅमेरा लेन्स किंवा मोठा डिस्प्ले नको असतो. काही लोकांना असे डिव्हाईसही हवे असते जे वजनाने एकदम हलके आणि खिशात ठेवल्यावरही ओळखता येणार नाही, इतके स्लिम असेल. त्यात २०२१ हे असे वर्ष होते जेव्हा बरेच सुपर स्लिम आणि हलके वजनाचे फोन लाँच केले गेले. पण हळूहळू हा ट्रेंड कमी झाला. पण जर तुम्हालाही अशा फोन्सपैकी एक हवा असेल जे वजनात हलके आणि डिझाइनमध्ये स्लिम आहेत. तर आम्ही एक खास लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/gyVY7J9

Comments

clue frame