Google Pixel 7 Pro एकदम स्वस्तात विकत घेण्याची संधी, ही खास ऑफर एकदा पाहाच

Google च्या या लेटेस्ट फोनवर सुरु असलेली ही ऑफर फोन ऑनलाईन खरेदीवर दिली जात आहे. ही भन्नाट ऑफर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये दिली जात आहे. फ्लिपकार्टचा हा बिग सेव्हिंग डेज सेल १९ जुलैपर्यंत चालेल.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/ioLYNKH

Comments

clue frame