मबई-दलल नह तर 'य' शहरतल लक ऑनलईन शपग सईटवर सरवधक वळ घलवतत

Online Shopping Data : एका संशोधनातून समोर आले आहे की दिल्ली-मुंबईऐवजी भारतातील एका वेगळ्याच शहरातील लोक अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन साईटचा सर्वाधिक वापर करतात. चला नेमकं हे शहर आणि या संशोधनाबद्दल जाणून घेऊया.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/oCSmluK

Comments

clue frame