Vi Special Recharge : वोडाफोन आयडियानं आणला भन्नाट रिचार्ज, फक्त १७ रुपयांत मिळणार अमर्यादित डेटा

Mobile Phone Recharge : भारत आता 5G नेटवर्कच्या दिशेने वाटचाल करत आहे. Jio आणि Bharti Airtel सारख्या कंपन्या देशभरात 5जी नेटवर्कवर काम करत आहेत. २०२३ च्या अखेरीस भारतातील बहतांश शहरांपर्यंत ५जी नेटवर्कटी व्याप्ती वाढवण्याचे दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. Jio आणि Airtel ग्राहकांना 5G अपग्रेड देत असताना, Vodafone-Idea चे ग्राहक अजूनही 5G सेवांच्या घोषणेची वाट पाहत आहेत. त्यामुळे वोडाफोन आयडियाने आपला घसरलेला यूजरबेस सुधारण्यासाठी काही नवीन योजना आणल्या आहेत. अलीकडेच, Vi ने ३ नवीन प्रीपेड योजना सादर केल्या आहेत ज्यात डेटा, कॉलिंग आणि इतर फायदे देखील उपलब्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, या प्लान्समध्ये अमर्यादित नाईट डेटा (12AM ते 6AM) उपलब्ध आहे. यात वापरकर्त्यांसाठी एसएमएस सेवेच्या फायद्यांचा देखील समावेश नाही. चलातर वोडाफोन-आयडियाचे असेच खास रिचार्ज जाणून घेऊ...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/fzvARnL

Comments

clue frame