Vi Recharge : वडफन आयडयन आणल खस रचरज जब डट मळणर फर आजच कर रचरज

Vi Recharge : आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक असणाऱ्या वोडाफोन-आयडियाकडून देखील मार्केटमध्ये एकापेक्षा एक दमदार रिचार्ज आणले जात आहेत. या रिचार्जेसमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाही मोठ्या प्रमाणात दिला जातो.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/zqJXsh2

Comments

clue frame