Smartphone Heating : तमचह समरटफन तपतय? आजच 'य' सवय सड!

Smartphone Care : आजकाल अत्यंत गरजेची वस्तू झालेल्या स्मार्टफोनच्या वाढत्या गरजांमुळे वापरही वाढला आहे. दरम्यान स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तो गरम होण्याची समस्या उद्भवत आहे. मात्र, काही खास गोष्टींची काळजी घेतली तर या समस्या येणार नाहीत.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/ZcnWhLJ

Comments

clue frame