एकदच ठरल! जल रज Nothing Phone (2) समरटफन लच हणर

Nothing Phone (2) : Nothing Phone (2) स्मार्टफोन संबंधी अनेक माहिती गेल्या काही दिवसांपासून लीक होत आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स मिळतील, या फोनची किंमत काय असेल, अशी अनेक माहिती येत आहे. परंतु, आता या फोनची लाँचिंग डेट समोर आली आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/Gdk5WuD

Comments

clue frame