iPhone 12 ल सवसतत खरद कर आजच ऑरडर करन हजर रपयच बचत कर

iPhone 12 : आयफोन १२ ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर या फोनला खरेदी केल्यास ३५ हजार रुपयांची बचत करता येणार आहे. या फोनवर दिली असलेली डिस्काउंट ऑफर आणि अन्य माहिती जाणून घ्या.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/T0cqj8W

Comments

clue frame