​iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

Apple कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स ५ जूनपासून सुरु झाली असून ९ जूनपर्यंत चालणार आहे. या WWDC 2023 इव्हेंटमध्ये सॉफ्टवेअर संबधित काही अपडेट समोर येत असून काही नवीन प्रोडक्टसही कंपनी लाँच करत आहे. दरम्यान या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष लागून होते ते iOS 17 Update कडे. आयफोनसाठी येणाऱ्या या अपडेमुळे बऱ्याच गोष्टी युजर्ससाठी अगदी सोप्या होणार आहेत. Apple नं या अपडेटमध्ये अनेक फीचर्स आणणार असल्याचं सांगितलं होतं. ज्यामुळे लोक त्यांच्या iPhones वापरण्याच्या पद्धती बदलतील. नेहमीप्रमाणे, प्रायव्हसी, सिक्योरिटीवर कंपनीनं अतिरिक्त भर दिलाच आहे. चला तर पाहूया... iPhones च्या iOS 17 अपडेटसंबधित १० प्रमुख वैशिष्ट्ये...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/pXunSWY

Comments

clue frame