Google न उडवल iPhone 14 Pro च खलल 'य' भननट जहरत एकद पहच!

Samsung 2022 मध्ये सॅमसंग S22 अल्ट्रा आणि Z फ्लिप 4 लाँच करताना काही भन्नाट जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर आता गुगलही आपले काही लेटेस्ट फोन लाँच करताना थेट Apple कंपनीला टार्गेट करत आयफोनची खिल्ली उडवली आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/tqnDMLV

Comments

clue frame