जबरदस्त फीचर्ससोबत नवीन स्मार्ट टीव्ही लाँच, किंमत फक्त ६,४९९ रुपये, १४ जूनपासून विक्री

Blaupunkt Smart tv Launched in India : blaupunkt कंपनीने आपले नवीन स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केले आहे. या टीव्हीची वेगवेगळी साइज असून याची सुरुवातीची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/Ek9RrwS

Comments

clue frame