हजरच वनपलसच समरटफन खरद कर फकत हजर रपयत

OnePlus 11R 5G : कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत. ४० हजार रुपये किंमत असलेला स्मार्टफोन फक्त २४ हजार रुपयात खरेदी करण्याची संधी आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/UCx8A59

Comments

clue frame