तमच परसनल डट चरत आहत 'ह' अडरइड ॲपस लगचच कर डलट!

Android फोनमधील काही धोकादायक ॲप्स गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहेत. यामध्ये स्पायवेअर असल्याचे सांगितले जात असून तुमच्या फोनमध्ये हे ॲप्स असल्यास लगेचच डिलीट करण्यास देखील सांगितले गेले आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/xWpjYeE

Comments

clue frame