जओच भननट ऑफर! अवघय रपयत ओटट अपस अनलमटड डट आण कलग

Reliance Jio Fiber Plan : तुम्ही जर रिलायन्स जिओचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक खास प्लान आहे. या प्लानची किंमत फक्त ५९९ रुपये आहे. या प्लानमध्ये १४ ओटीटी अॅप्ससोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/C7t9UQm

Comments

clue frame