Asteroid News : १८,००० किमीच्या वेगाने लघुग्रह पृथ्वीच्यादिशेने, ६० फुट आकाराच्या या लघुग्रहाचा धोका किती?

Asteroid : तब्बल ११० वर्षानंतर १८ हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याची माहिती नासाने दिली आहे. 2018 KR असं याचं नाव असून हा लघुग्रह पृथ्वीच्या २४.७ लाख किलोमीटर जवळपर्यंत येणार असून याचा आकार ६० फुट इतका आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/e6SdrK1

Comments

clue frame