Amazon वर दमदर डसकउट मळवणयसठ तयर वह अमझन परईम ड सल लवकरच 'ह' आह तरख

Amazon Sale : आघाडीची ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवर दमदार सेलला लवकरच सुरुवात होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलची तारीख नुकतीच समोर आली आहे. कंपनीने मात्र अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/0sfCJTz

Comments

clue frame