Amazon चय खस सलमधय समरटफनवर मठ डसकउट OnePlus Samsung सह टप बरडसवर बपर सट

Best Smartphones Under Discount : आजकाल स्मार्टफोन्स ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे. फोटो क्लिक करण्यापासून ते मोठमोठे बॅकिंगचे व्यवहारही स्मार्टफोनवरच होत असतात. त्यामुळे स्मार्टफोन अगदीच गरजेचा झाला आहे.फोनच्या वाढत्या विक्रीमुळे विविध फोन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील चुरस दिसत असून नवनवीन फीचर असणारे फोन मार्केटमध्ये येत आहेत. त्यात ई-कॉमर्स साईट्सही दमदार डिस्काउंट ऑफर करत असून Amazon कंपनीने देखील Smartphones EMI Carnival Sale आणला असून हा सेल ३० जूनपर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये विविध कंपन्यांचे दमदार सेल भारी डिस्काउंटसह नो कॉस्ट ईएमआयवर उपलब्ध होणार आहेत. त्यात एचडीएफसी बँक कार्डने खरेदी केल्यास आणखी डिस्काउंट मिळणार आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/RmPd9nE

Comments

clue frame