200MP कॅमेरा, 256GB स्टोरेज, Realme 11 Pro सिरीज ८ जून रोजी भारतात होणार लाँच

Realme 11 Pro Series : रिअमली कंपनीची आगामी सिरीज रिअलमी ११ प्रो ही आता ८ जून रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. यावेळी Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे मॉडेल्स लाँच केले जातील.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/DrEsKAu

Comments

clue frame