Xiaomi Phone Discount : १०८ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा, फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे, किंमत १५००० पेक्षा कमी
Smartphone Discount : तुम्ही जर दमदार कॅमेरा असणारा फोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शाओमी कंपनीचा Redmi 11s हा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा फोन अगदी कमी किंमतीत डिस्काउंटवर मिळत आहे.
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/H7Kj0v5
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/H7Kj0v5
Comments
Post a Comment