Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम, पाहा VIDEO

Aurora in Ladakh : इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केलेल्या एका ३६० कॅमेऱ्याने घेतलेल्या व्हिडीओत सूर्यावरील वादळाचा परिणाम पृथ्वीवर तेही भारतात दिसून आल्याचं समोर येत आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/iZ14aSw

Comments

clue frame