फक्त ५,४९९ रुपयांना स्मार्टफोन, POCO कंपनीचा हा दमदार बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा असणारा फोन म्हणजे 'Best Deal'

तुम्ही अगदी कमी किंमतीत फोन शोधत असाल तर पोको कंपनी एक भारी पर्याय तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कंपनीचा POCO C50 फारच कमी किंमतीत बंपर डिस्काउंटसह मिळत आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/AN1Ft2Z

Comments

clue frame