OnePlus कंपनीच्या तिन्ही बिग बजेट फोनवर मोठं डिस्काउंट, पाहा नेमकी डिल काय?

Flipkart आणि Amazon या दोन्ही ई-कॉमर्स साईट्सवर समर सेल सुरु आहेत. त्यामुळे सर्वच प्रोडक्ट्सवर भारी डिस्काउंट मिळत आहे. स्मार्ट्सफोनही स्वस्तात घेण्याची चांगली संधी सध्या आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/U1paqlI

Comments

clue frame