५५ हजाराचा OnePlus 11R फोन फक्त २५ हजारात मिळतोय, चेक करा ऑफर

Amazon Great Summer Sale 2023 : आजपासून अमेझॉनवर एक खास सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. परंतु, यातील वनप्लसचा OnePlus 11R स्मार्टफोन खूपच स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/vHhdza0

Comments

clue frame