OnePlus 10R : वनप्लसच्या दमदार फोनवर दमदार डिस्काउंट! ४० हजारांचा फोन २९ हजाराला

OnePlus 10R 5G हा फोन Amazon या ई-कॉमर्स साईटवर स्वस्तात उपलब्ध आहे. ४० हजार किंमत असणाऱ्या या फोनला आता Amazon वर २९,००० रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसारखे लेटेस्ट फीचर्स आहेत.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/ycgMOdD

Comments

clue frame