Best Gifts for Mother on Mother's Day 2023 : तसं आईला कोणतीही भेटवस्तू देण्यासाठी एका ठरावीक दिवसाची गरज नसते. आपण कधीही हे करु शकतो. पण मदर्स डे अर्थात मातृदिनादिवशी एखादं गिफ्ट दिलं तर त्याचा आनंद काही औरच असतो. दरम्यान यंदाचा मदर्स डे हा उद्या अर्थात १४ मे (रविवारी) रोजी साजरा केला जाणार आहे. दरम्यान या मदर्स डे निमित्त तुम्ही देखील आईला वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता. दरम्यान सध्याच्या डिजीटल युगात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सारेजण टेक्नोलॉजी फ्रेंडली झाले आहेत. त्यामुळे या मदर्स डे (2023) ला तुम्हीही आईला एखादं गरजेचं गॅजेट भेट देऊ शकता आणि हा मदर्स डे एका छानशा भेटवस्तूसह साजरा करु शकता. तर, आम्ही तुम्हाला या बातमीत अशाच काही टेक गॅजेट्सची यादी सांगणार आहोत...
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/lwtk12x
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/lwtk12x
Comments
Post a Comment