​यंदाच्या Mother's Day 2023 निमित्त आईला करुन द्या वर्षभरासाठीचा रिचार्ज, कोणती कंपनी देतेय बेस्ट डिल?

Special Recharge with 365 days Validity : यंदा मदर्स डे (Mother's Day 2023) रविवारी म्हणजेच १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. दरम्यान या मदर्स डे निमित्त तुम्ही आईला वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता. पण सध्याच्या डिजीटल युगात वर्षभरासाठीचा मोबाईल रिचार्ज करुन देणं, हे देखील एक भारी गिफ्ट ठरु शकतं. तर वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसांच्या वैधतेच्या काही रिचार्ज योजना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्या मार्केटमधील ​आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असणाऱ्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या सर्वांकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसह विविध रिचार्ज योजना आहेत. प्रत्येकजण एकापेक्षा एक ऑफर देत असून ३६५ दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्तम Airtel, Vi, आणि Jio रिचार्ज प्लानवर एक नजर टाकूया...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/WTJ7DFc

Comments

clue frame