iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

Apple iPhone 14 वर सध्या तगडी सूट मिळत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन साईट्ससह क्रोमा, विजय सेल्स अशा ऑफलाईन स्टोअर्समध्येही आयफोन १४ मोठ्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/58kQsy1

Comments

clue frame